राष्ट्रीय महामार्ग ३ (जुने क्रमांकन)

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

राष्ट्रीय महामार्ग ३ (जुने क्रमांकन)

राष्ट्रीय महामार्ग ३ (मुंबई-आग्रा महामार्ग) हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ११६१ किमी धावणारा हा महामार्ग भारताची आर्थिक राजधानी मुंबईला आग्रा ह्या शहराशी जोडतो. ग्वाल्हेर, इंदूर, धुळे, नाशिक व ठाणे ही रा. म. ३ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. ३ वरील आग्रा ते ग्वाल्हेर हा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या उत्तर-दक्षिण कॉरिडॉर प्रकल्पाचा एक भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →