राष्ट्रीय महामार्ग ६ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १,९४९ किमी धावणारा हा महामार्ग कोलकाता आणि सुरत ह्या शहरांना जोडतो. धुळे, जळगाव, भुसावळ, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, राजनांदगाव, भिलाई, रायपूर, संबलपूर, खरगपूर ही रा. म. ६ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राष्ट्रीय महामार्ग ६ (जुने क्रमांकन)
या विषयातील रहस्ये उलगडा.