राष्ट्रीय महामार्ग १ हा उत्तर भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ४५६ किमी धावणारा हा महामार्ग राजधानी दिल्लीला भारत-पाकिस्तान सीमेवरील पंजाब राज्यातील, अत्तारी ह्या गावाशी जोडतो. अंबाला, जालंधर, लुधियाना व अमृतसर ही रा. म. १ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राष्ट्रीय महामार्ग १ (जुने क्रमांकन)
या विषयावर तज्ञ बना.