राष्ट्रीय महामार्ग १६ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १,५३३ किमी धावणारा हा महामार्ग कोलकाता आणि चेन्नई ह्या महानगरांना जोडतो. कटक, भुवनेश्वर, विशाखापट्टणम, विजयवाडा व गुंटुर ही रा. म. ५ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. ५ हा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाचा एक भाग आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राष्ट्रीय महामार्ग १६
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.