राम नाईक ( एप्रिल १६, इ.स. १९३४) या भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. राम नाईक यांनी वयाच्या ३५व्या वर्षी नोकरी सोडली आणि त्यानंतर ते सक्रिय राजकारणात गेले; खासदार, केंद्रीय मंत्री झाले. ते इ.स. १९८९, इ.स. १९९१,इ.स. १९९६,इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यातील उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात पेट्रोलियम मंत्री होते.
या कालावधीत त्यांनी कर्करोगावरही मात केली.
जुलै २०१४ पासून राम नाईक उत्तर प्रदेश राज्याचे राज्यपाल आहेत.
राम नाईक
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!