गुजरात राज्यात 'बावडी' किंवा 'वाव' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अनेक विहिरी आहेत. या विहिरींना पाण्यापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या असतात तसेच विश्रांतीसाठी मजले, छत आणि हे ठिकाण रमणीय व्हावे म्हणून कोरीव काम केलेले असते. गुजरातमधील पाटण या जिल्ह्याच्या गावी असणारी अशी विहीर 'राणीनी वाव' या नावाने प्रसिद्ध आहे. २२ जून २०१४ मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत या स्थळाचा समावेश झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रानी की वाव
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.