गुजरात उच्चार (गुजराती: ગુજરાત) हे भारताच्या पश्चिम भागातील एक राज्य आहे. भारताच्या एकूण औद्योगिक उत्पन्नातील गुजरातचा वाटा १९.८% आहे.भारताच्या पश्चिम किनाऱ्याचे सर्वांत उत्तरेकडील राज्य आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गुजरात
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?