दातेगड

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

दातेगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.



पाटण जवळील दातेगड हा किल्ला प्रेक्षणीय असून देखील उपेक्षित राहिलेला आहे. चारी बाजूंनी नैसर्गिक काळ्या कातळाची तटबंदी लाभलेल्या दातेगडाचे दुर्गवैशिष्ट्य म्हणजे या गडावरील बऱ्याच वास्तू दगडातच खोदून तयार केल्या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →