राजस्थानचे डोंगरी किल्ले

थोडक्यात पण महत्त्वाचे.

राजस्थानचे डोंगरी किल्ले

राजस्थानचे डोंगरी किल्ले उत्तर भारतातील राजस्थान राज्यात पसरलेले सहा किल्ले आहेत. २०१३ मध्ये ह्या सहा किल्यांच्या समुहाला युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून नियुक्त केले आहे. डोंगरी किल्ल्यांच्या मालिकेत - चित्तोडगड येथील चित्तोडगढ किल्ला, राजसामंद येथील कुंभलगड किल्ला, सवाई माधोपूर येथील रणथंबोर किल्ला, झालावाड येथील गागरोन किल्ला, जयपूर येथील अंबर (आमेर) किल्ला आणि जैसलमेर येथील जैसलमेर किल्ला यांचा समावेश आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →