जागतिक वारसा स्थान

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

जागतिक वारसा स्थान

जागतिक वारसा स्थान हे, ज्याला सांस्कृतिक व भौगोलिक दृष्ट्या प्रतिष्ठा व महत्त्व आहे असे युनेस्कोने मान्यता दिलेले जगातील स्थान (वास्तू, ठिकाण, उद्यान, जंगल, सरोवर इत्यादी) असते. जगातील जागतिक वारसा स्थानांची यादी तयार करण्याची जबाबदारी जागतिक वारसा स्थान समितीवर आहे. एकदा जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित केले गेल्यानंतर त्या स्थानाच्या देखभालीसाठी व संरक्षणासाठी युनेस्को कडून अनुदान दिले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →