कार्पॅथियन्स आणि युरोपमधील इतर प्रदेशांची बीचची जंगले हे एक आंतरराष्ट्रीय नैसर्गिक युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे, ज्यामध्ये १८ युरोपीय देशांमध्ये ९४ स्थाने समाविष्ट आहेत. ही युरोपियन बीचची जंगले आहे. (शास्त्रीय नाव: फॅगस सिल्व्हॅटिका ). एकत्रितपणे, ही स्थाने बीचच्या झाडाचे वर्चस्व असलेल्या सर्वात मोठ्या आणि कमीत कमी हस्तक्षेप केलेल्या जंगलांचे संरक्षण करतात. यापैकी बऱ्याच ठिकाणी, विशेषतः कार्पॅथियन्समध्ये, या जंगलांची शेवटच्या हिमयुगापासून कोणत्याही व्यत्ययाशिवाय किंवा हस्तक्षेपाशिवाय वाढ झाली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कार्पॅथियन्स आणि युरोपमधील इतर प्रदेशांतील बीच वृक्षांची प्राचीन जंगले
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.