राक्षसभुवन

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

राक्षसभुवन महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यात गोदावरीकाठी गेवराई तालुक्यात वसलेले गाव आहे. येथील शनिमंदिर महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. या तीर्थक्षेत्री शनिदेवाचे प्रथम पीठ प्रसिद्ध आहेच, पण..



१७६३मध्ये येथे झालेल्या राक्षसभुवनच्या लढाईत थोरल्या माधवराव पेशव्यांनी निजामाचा दारुण पराभव केला.

या लढाईमध्ये निजामाचे २२ सरदार कैद करण्यात आले होते. साडेतीन शहन्यांपैकी एक शहाणे विठ्ठल सुंदर यांचा मृत्यु याच लढाई मधे झाला, याचा पुरावा म्हणजे विठ्ठल सुंदर यांची समाधी राक्षसभुवनमध्ये पुरातन महादेव मंदिर दादेश्वर समोर आजही पहन्यास मिळते.

राक्षसभुवनची लढाई ऑगस्ट १०, इ.स. १७६३ रोजी राक्षसभुवन येथे मराठे व हैदराबादचा निझाम यांच्यात झाली. यात निझामाचा सडकून पराभव झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →