श्री चंद्रशेखर भणगे जागृत दत्त मंदिर महाराष्ट्राच्या फलटण शहरातील मंदिर आहे.
येथे प. पू . श्री गोंदवलेकर महाराजांनी प्रतिष्ठापना केलेली एकमुखी षडभुज मूर्ती आहे.
सदरची दत्त मूर्ती आणि दत्त मंदिर शके १८३४, २९ एप्रिल १९१२ रोजी स्थापन करण्यात आलेले आहे. दत्त मूर्ती गंडकी शिळेची, सहा हात, एक मुखी असून आजही जागृत दत्तमंदिर म्हणून ओळखले जाते.
भणगे दत्त मंदिर (फलटण)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?