रसिका सुनील

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

रसिका सुनील

रसिका सुुनील धबडगांवकर (जन्म ३ ऑगस्ट १९९२ - अकोला, महाराष्ट्र) ही एक मराठी अभिनेत्री आहे. रसिका माझ्या नवऱ्याची बायको मालिकेसाठी विशेष लोकप्रिय आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →