अभिजीत खांडकेकर जन्म : (७ जुलै, इ.स. १९८६) हा मराठी अभिनेता आहे.
अभिजीत खांडकेकर हा एक आरजे, अँकर आणि मराठी दूरचित्रवाणी आणि चित्रपट अभिनेता आहे, जो माझ्या नवऱ्याची बायको आणि माझिया प्रियाला प्रीत कळेना साठी ओळखला जातो. सध्या तो स्टार प्रवाहच्या टीव्ही मालिका तुझेच मी गीत गात आहे मध्ये मल्हार कामतची भूमिका करत आहे.
अभिजीत खांडकेकर
या विषयातील रहस्ये उलगडा.