भरतापर्यंतच्या रसनिष्पत्तीचा विचार प्रामुख्याने काव्यगत अर्थाचे विभावन/अभिनयन कसे होते या दृष्टीने करण्यात आला. तर भरतानंतरच्या रससूत्राच्या भाष्यकारांनी नाट्यगत रस निष्पन्न होतो म्हणजे वस्तुतः काय होते? तो रसिकांपर्यंत कसा पोहचतो? रसिकाला रसप्रतीती कशाप्रकारे होते? याचा विचार केला आहे यामध्ये भट्टलोल्लट, श्रीशंकुक, भट्टनायक, अभिनवगुप्त यांचे विवेचन महत्त्वाचे आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रससूत्राचे भाष्यकार
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.