भारतीय नृत्यशास्त्र

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

सध्या अस्तित्वात असलेल्या भारतीय नृत्यपरंपरांचे शास्त्र हे इसवी सनाच्या पहिल्या शतकात रचलेल्या भरतमुनिरचित नाट्यशास्त्र या नावाने ओळखले जाते. नाट्य या शब्दातच नृत्याचा आणि संगीताचा समावेश होतो. त्यामुळे नाट्य व संगीत या विषयांवरील जवळजवळ सर्वच जुन्या संस्कृत ग्रंथांत नृत्याबद्दल विचार आढळतो.

रस , भाव आणि व्यंजक( अभिनय) इ.नी युक्त असलेले ते नृत्य म्हणले जाते.नृत्य ही एक ललित कला आहे.**

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →