नाट्य शास्त्र

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

नाट्यशास्त्र (संस्कृत : नाट्यशास्त्र ;रोमन लिपी : Nātyaśāstra)

नाट्यशास्त्राची निर्मिती भरत मुनींनी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून केली अशी आख्यायिका सांगण्यात येते. नाट्यशास्त्राच्या निर्मितीचा नेमका काळ ठाऊक नसला तरी इ.स.पू. ४०० ते इ.स.पू. २००च्या दरम्यान ह्याची निर्मिती झाल्याचे कळते.

भारतीय नृत्य आणि संगीत यांची मुळे नाट्यशास्त्रात आहेत असे समजतात. भरत मुनींनी संस्कृतमध्ये भारतीय नृत्य/नाट्याची दहा भागांत विभागणी केली आहे.

भारतीय नाट्य परंपरेत भरत मुनींनी अभिव्यक्तींच्या रसांचेही वर्णन केले आहे. हे रस भारतीय नाट्याच्या आणि संगीताच्या व्याख्येस बळ देतात व त्यांवर त्यांचा प्रभाव आहे. भरत नाट्य या प्राचीन नृत्यप्रकाराचेही भरतमुनीच्या नाट्यशास्त्रात विस्तृत वर्णन आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →