रसिकाची अलौकिक पातळी सुटल्यामुळे किंवा व्यक्तीसंबद्ध रतीक्रोधादी भावना प्रबळ झाल्यामुळे रसाचा आस्वाद घेण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. रसाच्या आस्वादात येणाऱ्या या अडथळ्यांना अभिनवगुप्ताने रसविघ्ने असे नाव दिले आहे. ही रसविघ्ने ७ प्रकारची आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अभिनवगुप्ताची रसविघ्ने
यामागील विज्ञान आणि इतिहास.