रसगुल्ला

थोडक्यात पण महत्त्वाचे.

रसगुल्ला

रसगुल्ला हा भारतीय पदार्थ आहे.हा पदार्थ मुख्यतः पश्चिम बंगाल व ओडिसात लोकप्रिय आहे. रसगुल्ला बंगालमध्ये रोसोगोल्ला किंवा रोशोगुल्ला म्हणून ओळखला जातो तर ओडिसात रसगोला म्हणून प्रसिद्ध आहे. रोशगुल्ला, रोसोगुल्ला, रसगोल्ला आणि रसभरी वा रसबरी(नेपाळी) ह्या नावांनी सुद्धा हा पदार्थ ओळखला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →