कार्तिक दीपोत्सव

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

कार्तिक दीपोत्सव

कार्तिक दीपम् हा भारत देशाच्या केरळ राज्यातील हिंदूंचा सण आहे. थ्रिकार्थिका, कार्थिकै विलाक्किडु या नावानेही तो ओळखला जातो. केरळच्या जोडीने तमिळनाडू आणि श्रीलंका येथेही हा उत्सव संपन्न होतो. तमिळ पंचांगानुसार कार्तिक महिन्यात म्हणजे ग्रेगोरिअन महिना नोव्हेंबर मध्य ते डिसेंबर मध्यापर्यत हा सण साजरा होतो. कार्तिक पौर्णिमेला कार्थिय्यायेनी भगवती देवीच्या स्वागतासाठी हा सण साजरा केला जातो. या महिन्याचे तमिळमधील नाव கார்த்திகை कार्तिकै असे आहे. आंध्र प्रदेश मधील तेलुगू कुटुंबातही कार्तिक महिन्याचे विशेष धार्मिक महत्त्व आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →