दिवाळी (जैन धर्म)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

दिवाळी (जैन धर्म)

जैन धर्मामध्ये दिवाळी सणाच्या विशेष महत्त्व आहे. सर्वात शेवटचे आणि चोविसावे तीर्थंकर वर्धमान महावीर यांच्या परिनिर्वाणाशी आणि मोक्ष प्राप्तीशी या सणाचा विशेष संबंध मानला जातो. कार्तिक अमावास्या या दिवशी या सणाचे महत्त्व आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →