पर्युषण

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

पर्युषण

पर्युषण पर्व हे जैन धर्मातील एक महत्त्वाचे व्रत मानले जाते. भाद्रपद शुक्ल पंचमीला या व्रताची सुरुवात होते. यालाच पर्वराज किंवा महापर्व असे म्हणले जाते.

इंग्रजी कालगणनेनुसार ऑगस्ट- सप्टेंबर या काळात हे व्रत येते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →