व्रत म्हणजे संकल्प, प्रतिज्ञा, उपासना किंवा आज्ञापालन इत्यादींसाठी विशिष्ट नीतिनियमांनी करावयाचे आचरण. व्रत हे विशिष्ट काळासाठी, विशिष्ट तिथीस, विशिष्ट वाराला, विशिष्ट महिन्यात किंवा विशिष्ट पर्वाला आचरले जाते. व्रते हिंदू, जैन, बुद्ध, ख्रिश्चन, इस्लाम अशा सर्व प्रकारच्या धर्मांत आढळतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →व्रत
या विषयावर तज्ञ बना.