पनीर

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

पनीर

पनीर हा दुधापासून तयार केला जाणारा पदार्थ आहे. आहारात प्रथिनांचा समावेश असावा यासाठी पनीरचा वापर भोजनात केला जातो. प्रथिनांचा प्रमुख स्रोत म्हणून पनीर हा पदार्थ आहारशास्त्रदृष्ट्या महत्त्वाचा आहे.

दुधाखेरीज सोयाबीन पासूनही पनीर तयार केले जाते. याला टोफू असे म्हणतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →