नूडल्स

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

नूडल्स

नूडल्स हा एक खाद्यपदार्थ आहे. भिजवलेल्या पिठाचा गोळा करून त्याला शेवयांचा आकार देऊन नूडल्स तयार केल्या जातत. हा जगभरातील एक लोकप्रिय खाद्यप्रकार आहे. नूडल्स पासून विविध पाककृती तयार केल्या जातात. प्रामुख्याने चीन, जपान, कोरिया, व्हिएतनाम, इटली येथील नूडल्स प्रसिद्ध आहेत. या देशांमध्ये प्रमुख भोजनात नूडल्सच्या पाककृती सेवन केल्या जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →