रवी गंगाधरराव राणा मराठी राजकारणी आहेत. हे बडनेरा मतदारसंघातून अपक्ष म्हणून महाराष्ट्राच्या बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.
राणा पंधराव्या विधानसभेवर राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाकडून निवडून गेले आणि त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या रवी राणा यांच्या पत्नी आहेत.
रवी राणा
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.