किसन कथोरे

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

किसन शंकर कथोरे हे मराठी राजकारणी आहेत. इ.स. २००९ सालातील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींत ते ठाणे जिल्ह्यातील मुरबाड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर महाराष्ट्राच्या बाराव्या विधानसभेवर निवडून गेले. यानंतर ते भारतीय जनता पक्षाकडून तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →