नवनीत कौर राणा

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

नवनीत कौर राणा

नवनीत कौर राणा किंवा नवनीत रवी राणा (जन्मः ६ एप्रिल १९८५) ही एक माजी भारतीय अभिनेत्री आहे जिने मुख्यत्वे तेलुगू चित्रपटांत काम केले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्या अमरावतीमधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन भागीदार मित्रपक्षांच्या राजकीय पाठिंब्याने अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या खासदार आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →