माणिकराव कोकाटे

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

माणिकराव कोकाटे हे मराठी राजकारणी आहेत. हे सिन्नर मतदारसंघातून महाराष्ट्राच्या १०, ११, १२ आणि १४ विधानसभांवर निवडून गेले.

हे १९९९ आणि २००४ मध्ये शिवसेना, २००९ मध्ये काँग्रेस तर २०१९ व २४मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे उमेदवार होते.



२०१४ साली त्यांनी नाशिक लोकसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढविली. या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

माणिकराव कोकाटे यांची कन्या सिमंतीनी कोकाटे या नाशिक जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →