माणिकराव ठाकरे (जन्म २२ ऑगस्ट १९५४) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे माजी प्रदेशाध्यक्ष (२१ ऑगस्ट २००८ ते वर्तमान), महाराष्ट्रातील राजकारणी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे वर्तमान सदस्य, माजी गृह राज्य मंत्री (१९९२-१९९५ आणि १९९९-२००३) , माजी उर्जाराज्यमंत्री (२००३-२००४) विधान सभेचे माजी सदस्य.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →माणिकराव ठाकरे
या विषयावर तज्ञ बना.