तुमसर-मोहाडी विधानसभा मतदारसंघ-६० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार तुमसर मतदारसंघात भंडारा जिल्ह्यातील तुमसर व मोहाडी या दोन तालुक्यांचा समावेश होतो. तुमसर हा विधानसभा मतदारसंघ भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात मोडतो.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजू माणिकराव कारेमोरे हे तुमसर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
तुमसर विधानसभा मतदारसंघ
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.