२०२३ राजस्थान विधानसभा निवडणूक २५ नोव्हेंबर, २०२३ रोजी घेण्यात आली. यात राज्याच्या विधानसभेच्या २०० पैकी १९९ सदस्यांची निवड झाली. निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबर २०२३ रोजी जाहीर झाला. भाजपने १९९पैकी ११५ जागा जिंकून बहुमत मिळवले तर सत्तासीन काँग्रेस पक्षाला ३१ जागा मिळाल्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राजस्थान विधानसभा निवडणूक, २०२३
यामागील विज्ञान आणि इतिहास.