छत्तीसगढ विधानसभेच्या सर्व ९० सदस्यांची निवड करण्यासाठी छत्तीसगढ राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका ७ नोव्हेंबर आणि १७ नोव्हेंबर २०२३ रोजी दोन टप्प्यात पार पडल्या. मतांची मोजणी करण्यात आली आणि ३ डिसेंबर २०२३ रोजी निकाल घोषित करण्यात आला. निकालात, भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या व बहुमताचा टप्पा पार पाडला. आम आदमी पक्षाच्या सर्व उमेदवारांची अनामत रक्कम गमवावी लागली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →छत्तीसगढ विधानसभा निवडणूक, २०२३
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?