२०२२ उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामध्ये १० फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यान ७ फेऱ्यांमध्ये घेतली गेली. ह्या निवडणुकीत उत्तर प्रदेश विधानसभेच्या सर्व ४०३ जागांसाठी आमदार निवडले गेले. १० मार्च २०२२ रोजी मतगणना करण्यात आली. विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ह्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने २७४ जागांवर विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळवले व उत्तर प्रदेशामधील सत्ता राखली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक, २०२२
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.