सुरत लोकसभा मतदारसंघ

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

सुरत हा भारत देशाच्या गुजरात राज्यामधील २६ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सुरत शहरासह सुरत जिल्ह्यामधील ७ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो. भाजपचे वरिष्ठ नेते काशीराम राणा हे सुरतमधून सलग ६ वेळा लोकसभेवर निवडून आले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →