मांडवी या शब्दाने पुढील अर्थांचा बोध होतो. :-
ठिकाणे
मांडवी बुद्रुक - पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यातील एक गाव.
मांडवी (भरूच जिल्हा, गुजरात)
मांडवी (सुरत जिल्हा, गुजरात)
मांडवी (मुंबई, महाराष्ट्र)
मांडवी (लोकसभा मतदारसंघ)
मांडवी विधानसभा मतदारसंघ
नद्या
मांडवी नदी (पणजी,उत्तर गोवा जिल्हा,गोवा)
मांडवी नदी, पुणे जिल्हा
मांडवी बंदर, कच्छ जिल्हा (गुजरात)
व्यक्ती
मांडवी ही रामायणातील विदेह देशाच्या कुशध्वज राजाची मुलगी होती व भरताची पत्नी होती.
मांडवी (निःसंदिग्धीकरण)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?