रमाबाई पेशवे

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

रमाबाई पेशवे

रमाबाई (१७५० - १७७२), माधवराव पेशवे पहिले यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या वडिलांचे नाव शिवाजी बल्लाळ जोशी होते. ते सोलापूरचे राहणारे होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →