स्वामिनी ही कलर्स मराठीवरील मालिका आहे. ही मालिका रमाबाई आणि माधवराव पेशवे यांच्यावर आधारित आहे. मालिकेची निर्मिती युफोरिया प्रॉडक्शन्स आणि पिकोलो फिल्म्स यांनी केली आहे. लेखन – दिग्दर्शन हे विरेन प्रधान यांचे आहे. मालिकेमध्ये गोपिकाबाईंची भूमिका ऐश्वर्या नारकर, तर रमाच्या लहानपणीच्या भूमिकेत सृष्टी पगारे आणि तरुणपणीच्या भूमिकेत रेवती लेले असून माधवरावांच्या भूमिकेत नवोदित चिन्मय पटवर्धन आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्वामिनी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.