ऐश्वर्या नारकर

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

ऐश्वर्या नारकर ही एक मराठी अभिनेत्री आहे. ही २५ वर्षांहून अधिक काळापासून अभिनय क्षेत्रात काम करत आहे. तिने अनेक मराठी चित्रपट केले आहेत त्याच सोबत मराठी मालिका, नाटकं आणि अनेक हिंदी मालिकांचाही त्यात भाग आहे. तिच्या पडद्यावरील अभिनयाची सुरुवात जाहिरातींद्वारे झाली असून अनेक आघाडीच्या ब्रँडचा ती चेहराही राहिली आहे.

नारकरचे लग्न अभिनेता अविनाश नारकर यांच्या सोबत ३ डिसेंबर १९९५ रोजी झाले. तसेच त्यांनी जोडीने विविध दूरचित्रवाहिनी मालिकांत काम सुद्धा केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →