पुरुषोत्तम भास्कर भावे (एप्रिल १२, १९१० - ऑगस्ट १३, १९८०) हे मराठी लेखक आणि ज्येष्ठ विचारवंत होते. पु.भा. भावे यांनी १७ कादंबऱ्या, पाच नाटके, १४ लेखसंग्रह आणि दोन प्रवासवर्णने लिहिली आहेत. त्यांनी आत्मचरित्रही लिहिले आहे. ते सौदर्यवादी लेखक आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पुरुषोत्तम भास्कर भावे
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.