पुरुषोत्तम देशपांडे

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

पुरुषोत्तम यशवंत देशपांडे (१९००-१९८६) हे एक मराठी लेखक होते. नागपूरहून निघणाऱ्या विदर्भ साहित्य संघाचे मुखपत्र असलेल्या युगवाणी या त्रैमासिकाचे ते संपादकही होते. त्यांनी एकूण ४१ पुस्तके लिहिली. तुकोबांच्या कवित्वावर पुरुषोत्तम यशवंत देशपांडे यांनी अतिशय मौलिक आणि मनोज्ञ विवेचन केलेले आहे.

समाजसेविका व गांधीवादी विचारवंत श्रीमती निर्मला देशपांडे यांचे ते वडील होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →