रईस हा २०१७ साली प्रदर्शित होणारा एक हिंदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटात शाहरुख खान व पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २५ जानेवारी २०१७ रोजी प्रदर्शित होईल. ह्या चित्रपटात सनी लियोन लैला मैं लैला नावाच्या एका गाण्यात चमकेल.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रईस (चित्रपट)
थोडक्यात पण महत्त्वाचे.