डर हा १९९३ साली प्रदर्शित झालेला एक वेडसर प्रेम या मानसशास्त्रीय संकल्पनेवर आधारित हिंदी चित्रपट आहे. यश चोप्राने दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात सनी देओल, जुही चावला व शाहरुख खान ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बाजीगर नंतर नकारात्मक भूमिका साकारलेला शाहरुख खानचा हा दुसरा चित्रपट होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डर
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!