स्वदेस

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

स्वदेस हा २००४ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. आशुतोष गोवारीकर निर्मित व दिग्दर्शित ह्या चित्रपटामध्ये शाहरुख खानची प्रमुख भूमिका आहे. ए.आर. रहमानने संगीतबद्ध केलेल्या ह्या चित्रपटाचे संगीत लोकप्रिय झाले परंतु भारतामध्ये तिकिट खिडकीवर हा चित्रपट अपयशी ठरला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →