युवासेना ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची युवा संघटना आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यटन तथा पर्यावरण, वातावरणीय बदल व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे हे युवासेनेचे अध्यक्ष आहेत.
युवासेना
थोडक्यात पण महत्त्वाचे.