बाळासाहेबांची शिवसेना हा २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेला भारतीय राजकीय पक्ष होता. त्याला निवडणूक आयोगाने प्रमुख शिवसेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर वेगळे असे ढाल-तलवार हे नवे चिन्ह मिळाले होते.
तो आता शिवसेनेच्या दोन स्वतंत्र गटांपैकी एक होता, दुसरा पक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा कार्यरत आहे.
२०२२ च्या महाराष्ट्रातील राजकीय संकटाचा परिणाम म्हणून ही दुफळी निर्माण झाली होती.
१८ फेब्रुवारी २०२३ रोजी निवडणूक आयोगाच्या आदेशाने हा पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करण्यात आला.
तथापि या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले आहे.
बाळासाहेबांची शिवसेना
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.