रश्मी ठाकरे (पूर्वाश्रमीच्या पाटणकर) या एक भारतीय पत्रकार आहेत. त्या सामना आणि मार्मिकच्या संपादक आहेत. त्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या सून आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रश्मी ठाकरे
यामागील विज्ञान आणि इतिहास.