युनेस्को

यामागील विज्ञान आणि इतिहास.

संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था अथवा युनेस्को (इंग्लिश: United Nations Educational, Scientific and Cultural Organization) ही १६ नोव्हेंबर १९४५ रोजी स्थापन करण्यात आलेली संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संस्था आहे. शिक्षण, विज्ञान व संस्कृतीमधील आंतरराष्ट्रीय सहयोग वाढवून जगामध्ये शांतता व सुरक्षा कायम करण्याचे कार्य युनेस्को पार पाडते. युनेस्कोचे मुख्यालय पॅरिस येथे असून जगभर ५० पेक्षा अधिक कार्यालये आहेत. युनेस्कोने अनेक उपक्रम आणि जागतिक चळवळी सुरू केल्या आहेत, जसे की सर्वांसाठी शिक्षण.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →