युगांडा क्रिकेट संघाचा नामिबिया दौरा, २०२०-२१

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

युगांडा क्रिकेट संघाचा नामिबिया दौरा, २०२०-२१

युगांडा क्रिकेट संघाने एप्रिल २०२१ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि दोन अनौपचारिक एकदिवसीय सामने खेळण्यासाठी नामिबियाचा दौरा केला. सर्व सामने विन्डहोक येथे वॉन्डरर्स मैदानावर झाले.

कर्णधार गेरहार्ड इरास्मुसच्या नाबाद ६२ धावांच्या खेळीच्या जोरावर नामिबियाने पहिला ट्वेंटी२० सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली. उर्वरीत दोन्ही सामने नामिबियाने जिंकले आणि ट्वेंटी२० मालिका ३-० ने नावावर केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →